सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

प्रदर्शित

🌹 *होळीचा पूजाविधि* 🌹

देशकालादिकांचा उच्चार केल्यावर सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये असा संकल्प करून, वाळलेली लाकडे व गोवर्‍या यांची रास करावी आणि ती विस्तवाने पेटल्यावर, अस्माभिर्मयसंत्रस्तैः कृता त्वं होलिके यतः । अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदाभव ॥ या पूजा मंत्राने श्रीहोलिकायैनमः श्रीहोलिकां आवाहयामि'* असे आवाहन केल्यानंतर होलिकायैनमः'* या वाक्याने आसन, पाद्य वगैरे षोडशोपचार देऊन, पेटलेल्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. गायन, वादन, हास्य व मनःपूत बडबड ही सर्वांनी निःशंकपणे करावीत. या बाबतीत ज्योतिर्निबन्धग्रंथात असे सांगितले आहे की, शुद्ध पंचमीपासून वद्य पंचमीपर्यंतच्या ज्या तिथि पुण्यदायक आहेत, त्यातल्या दहा तिथि उत्तम असून, अनंत पुण्यकारक आहेत. या दिवसात लाकडाची चोरी करून, ती लाकडे पुनवेला चाण्डाळ अथवा बाळंतीण यांच्या घरातून बालकाकडून आणविलेल्या विस्तवाने पेटवावीत. होळी गावाबाहेर अथवा गावात करावी. राजाने वाद्ये वाजविल्यावर स्नान करून शुचिर्भूत व्हावे आणि पुण्याहवाचन केल्यावर पुष्कळ दाने देऊन होळी पेटवावी. नंतर दुधातु

हाल ही की पोस्ट

क्यो नही चढाते तुलसी पत्र गणेशजी को...

चित्र

पंचायतन पूजा

चित्र

आचमन की पद्धति

चित्र

मन की शांती

चित्र

कराग्रे वसते लक्ष्मी

चित्र

देवपूजा

चित्र

गणेश स्थापना

चित्र

शिव उपासना - सोळा साेमवार विधी

चित्र

वास्तु शांती विधान

चित्र

आद्य गुरु शंकराचार्य